तुमच्या अभ्यासाची पुढची पायरी.

अभ्यास विभाग लवकरच सुरू होत आहे. ई-पुस्तके, अभ्यासक्रम आणि सराव चाचण्यांसाठी स्वतंत्र अभ्यास व्यासपीठाचा दुवा येथे जोडला जाईल. या सुविधा सध्या उपलब्ध नाहीत. तोपर्यंत मुख्य पानावरील मार्गदर्शनातून तयारीची सुरुवात करा. तुमचं ध्येय ठरवा, अभ्यासाचा आराखडा बनवा आणि रोज थोडं पुढे जा.